संस्कृत वाक्यरचना
वर्तमान काळ वाक्य
मराठी/ संस्कृत
तो पुस्तक वाचतो. स: पुस्तकं पठति ।
तो पुस्तक वाचतो. स: पुस्तकम् पठति । ☑
या दोन्ही वाक्यमध्ये कोणते वाक्य बरोबर आहे ? ते कंमेन्टमध्ये सांगा
नियम – उदा.स: पुस्तकम् पठति । जर ह्या वाक्यात किंवा इतर वाक्यात तो काय करतो ? समजा -पठति,अपठति,खेलती,अखेलती. जर स्वर असेल तर समजा अपठति यातले पहिले अक्षर म्हणजे ‘अ’ हे स्वर आहे त्यामुळे ‘पुस्तकम्’ शब्द असा लिहावा. स्वर नसल्यास ‘पुस्तकं’ शब्द असा लिहावा
आणखी माहितीसाठी कंमेन्ट करा काय पोस्ट करू ते
